• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद टोल नाक्यानजीक कारचा भीषण अपघात : महिला ठार !

editor desk by editor desk
December 3, 2023
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी 

नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी परतत असताना कार खांबावर धडकल्याने सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) या जागीच ठार झाल्या. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्यानजीक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत त्यासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते कारने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोलनाक्यानजीक पोहोचली. त्यावेळी ती एका खांबावर धडकली. त्यात सावित्री हसकर या जागीच ठार झाल्या. तसेच चालकाचा हात व पाय फ्रैक्चर झाला आहे तर अन्य दोघांनाही मार लागला आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Previous Post

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अधिकाऱ्यांना केली मारहाण : सात जण अटकेत !

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला !

Next Post
बिबट्याच्या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला !

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण सुदैवाने बचावला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group