• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपी फरार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 7, 2021
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपी फरार

धरणगाव (प्रतिनिधी)। धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका तरूणावर धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर संशयित आरोपी फरार आहे.

धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता त्याच गल्लीतील संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने मागून येवून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबले त्यानंतर तिला ओढत नेत त्याच्या नातेवाईकाच्या घरात तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, दुसरीकडे मुलगी घरात आढळून आली नसल्याने पिडीत मुलीची आईसह सर्व नातेवाईकांनी परिसरात शोध करूनही मिळून न आल्याने हाताश होवून चितेंत होती. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने आपल्यावर अतिप्रसंग कथन केले. याप्रकरणी मंगळवारी ७ डिसेंबर रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने धाव घेतली. फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा फरार आहे. पुढील तपास पोहेकॉ अमोल गुंजाळ करीत आहे.

Previous Post

सा.दा. कुडे व बालकवी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड

Next Post

बत्तीगुल मुळे उमेदवाराची धावपळ ; बोदवड नगरपंचायतीसाठी ऑनलाइन 231 अर्ज

Next Post
बत्तीगुल मुळे उमेदवाराची धावपळ ; बोदवड नगरपंचायतीसाठी ऑनलाइन 231 अर्ज

बत्तीगुल मुळे उमेदवाराची धावपळ ; बोदवड नगरपंचायतीसाठी ऑनलाइन 231 अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.

June 26, 2025
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group