Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातून भर दिवसा अल्पवयीन मुलीला पळविले !
    क्राईम

    जळगावातून भर दिवसा अल्पवयीन मुलीला पळविले !

    editor deskBy editor deskDecember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रेल्वे स्थानकाजवळील बिग बाजार परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.३० नोव्हेबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील बिग बाजार परिसरात आली असता याठीकानाहून एक अल्पवयीन संशयित आरोपीने तिला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026

    जळगावातील स्टेडीयम परिसरात दुकानात चोरी : रोकड लंपास !

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.