Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सा.दा. कुडे व बालकवी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड
    धरणगाव

    सा.दा. कुडे व बालकवी विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 7, 2021Updated:December 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील 18 वर्ष आतील मुलींच्या गटातून जिल्हा स्तरावर झालेल्या क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेत शाळेतील रूपाली विजय कुंभार ही जिल्ह्यातून प्रथम प्रीती तापीराम इंगळे ही द्वितीय आली यांनी 3 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले. त्यांची आता राज्यस्तरावर निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन यांनी विद्यार्थिनी खेळाडूंचं गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केलं व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया व उपाध्यक्ष अंकुश पाटील आणि सर्व संचालक मंडळ यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक एस. एल. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगांव : दहा हजारांची लाच घेताना अभियंता अटकेत !

    December 4, 2025

    एलसीबीची धडक कारवाई : धरणगाव – चोपडा रस्त्यावर सापडला गांजा !

    December 3, 2025

    धक्कादायक : दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार !

    November 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.