• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

या राशींचे वाढणार आर्थिक खर्च ; आजचे राशिभविष्य !

editor desk by editor desk
December 2, 2023
in राशीभविष्य
0
या राशींचे वाढणार आर्थिक खर्च ; आजचे राशिभविष्य !

मेष : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. एकांतात वेळ घालवाल.

वृषभ  : आर्थिक खर्च वाढतील. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल.

मिथुन : सांपत्तिक स्थिती सुधारेल. नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात.

कर्क  : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक. वाहन चालवतात तर, आज थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे.

सिंह : आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. आजच्या दिवशी काहीतरी खास मिळणार आहे. टीव्ही, मोबाइलमुळे गरजेचा वेळ खराब करू शकते. कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकतात.

कन्या : आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल.

तूळ  : आर्थिक खर्च वाढतील. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज. जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

वृश्चिक : आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल. पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आजच्या दिवशी बाहेरचे भोजन तुमच्या पोटाची स्थिती खराब करू शकते.

धनु  : आर्थिक चणचण जाणवेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.

मकर  : आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल.

कुंभ : आर्थिक स्थिती कमजोर होईल. आनंददायक सांयकाळ घालविण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. . तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

मीन  : नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. आर्थिक फायदा संभवतो. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

Previous Post

ब्रेकिंग : कंटेनर व पिकअपच्या अपघातात ३ ठार २१ जखमी : दोन गंभीर !

Next Post

शेतात बिबट्याचा हैदोस : महिलेवर केला हल्ला !

Next Post
शेतात बिबट्याचा हैदोस : महिलेवर केला हल्ला !

शेतात बिबट्याचा हैदोस : महिलेवर केला हल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group