• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राष्ट्रवादी डॉ.सेलच्या विभागीय अध्यक्षपदी डाॅ.श्री नितीन पाटील !

editor desk by editor desk
December 1, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
राष्ट्रवादी डॉ.सेलच्या विभागीय अध्यक्षपदी डाॅ.श्री नितीन पाटील !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉ.सेल चे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस डॉ.नितीन वसंतराव पाटील यांची त्यांनी सात आठ वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची पावती म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली.

कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल अशा सेवेमुळे डॉ.नितीन पाटील यांना डॉ.सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली, प्रदेशअध्यक्ष आमदार श्री.जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच कार्यकारिणीला मंजुरी दिली.

डॉ.सेलचे प्रदेश अध्यक्ष मा.डॉ.सुनील जगताप यांनी हि नियुक्ती जाहीर केली. या निवडीबद्दल मा.महसूलमंत्री व मा.एकनाथराव खडसे,मा.पालकमंत्री अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर,विधानसभेचे माजी अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी, माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ.सतिष पाटील,जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्रभैय्या पाटील माजी खासदार काकासाहेब वसंतराव मोरे, माजी आमदार राजीव दादा देशमुख, राज्याचे नेते डॉ.नरेंद्र काळे व डॉ.राहुल सूर्यवंशी, माजी जि.प.सदस्य संजय दादा गरुड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Previous Post

रात्रीच्या सुमारास एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचविल्या : वाचा कुठे घडली घटना !

Next Post

तब्बल ७ दुचाकी चोरणाऱ्याला जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक !

Next Post
तब्बल ७ दुचाकी चोरणाऱ्याला जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक !

तब्बल ७ दुचाकी चोरणाऱ्याला जिल्हापेठ पोलिसांनी केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group