• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांचा उद्रेक : कोंबड्यासह ३० हजारांचा कापूस लांबविला !

editor desk by editor desk
December 1, 2023
in क्राईम, जळगाव, राज्य
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भुसावळ : प्रतिनिधी 

तालुक्यातील वरणगाव सावतर शिवारातील शेताच्या गोदामातून चोरट्यांनी ३० हजारांच्या कापसासह २० कोंबड्या लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरणगाव येथील उदय नारायणराव देशमुख यांनी या संदर्भात वरणगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २८ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सावतर शिवारातील त्यांच्या शेताच्या गोदामातून चोरट्यांनी अंदाजे ६ क्विंटल कापूस भरलेल्या गोण्या व २० कोंबड्या असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल लांबवला. शेतकरी देशमुख हे शेतात म्हशीचे दुध काढण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनात हवालदार मनोहर पाटील करत आहेत.

Previous Post

धरणगाव : आयशरच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जखमी !

Next Post

…तर मी राजीनामा देईल ; मंत्री छगन भुजबळ

Next Post
…तर मी राजीनामा देईल ; मंत्री छगन भुजबळ

...तर मी राजीनामा देईल ; मंत्री छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group