• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिसांनी केली शिवीगाळ अन ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
November 30, 2023
in क्राईम, राज्य
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी वाढत असतांना नेहमीच पोलीस अधिकारी व कर्मचारी कारवाई करून गुन्हेगारांना वठणीवर आणत असतात नुकतेच नाशिक रोड पोलिसांनी कोम्बींग मोहिमेत पोलिसांना शिवीगाळ करणा-या एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालधक्कारोड परिसरातील मातोश्री रमाबाईनगरातील भिमचंद्र रूपचंद चंद्रमोरे (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हवालदार संदिप पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशान्वये मंगळवारी (दि.२८) रात्री शहरात सर्वत्र कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी पवार यांच्यासह त्यांचे सहकारी रमाबाई आंबेडकर नगर भागात मद्यपान केलेल्या इसमांवर कारवाई करीत असतांना ही घटना घडली. संतप्त संशयिताने पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.

Previous Post

तरुणीचा प्रताप..प्रेमासाठी रचला दरोडा व स्वतःच्या अपहरणाचा डाव..!

Next Post

समाधानाने सेवानिवृत्तीला सामोरे जाणे कर्मचाऱ्यांचे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण:- डॉ. श्यामसुंदर माने

Next Post

समाधानाने सेवानिवृत्तीला सामोरे जाणे कर्मचाऱ्यांचे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण:- डॉ. श्यामसुंदर माने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group