• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोपड्यात पकडला २० किलो गांजा

editor desk by editor desk
November 30, 2023
in क्राईम, चोपडा
0
चोपड्यात पकडला २० किलो गांजा

चोपडा : प्रतिनिधी 

तालुक्यातील बुधगाव फाट्यावर एक लाख २० हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा पकडला असून आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हातेड बुधगाव फाट्यावर बुधवारी चोपडा ग्रामीण पोलिस व डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान मोटारसायकलवरून १ लाख २० हजार रुपयांचा गांजा घेऊन जात असताना पकडला आहे. ५० हजार रुपयांचीदुचाकीही जप्त केली आहे. असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दि. २९ रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधगाव फाटा येथे ही कारवाई डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या पथकाने व पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, राकेश पाटील, प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, विनोद पवार, सुनील कोळी, मनीष गावित, कमलेश बाविस्कर यांनी केली आहे.

Previous Post

खासगी वाहनात तरुणाने संपवलं आयुष्य !

Next Post

पाळधीत दोन लाखांची धाडसी घरफोडी !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

पाळधीत दोन लाखांची धाडसी घरफोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group