• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खासगी वाहनात तरुणाने संपवलं आयुष्य !

editor desk by editor desk
November 30, 2023
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

एरंडोल : प्रतिनिधी 

एका तरुण खासगी वाहन चालकाने आपल्या वाहनाच्या कॅरीला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील भवानी हॉटेलसमोरील महावितरण कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरंडोल वृंदावननगर येथील रहिवासी योगेश शांताराम देशमुख (३४) या तरुणाने त्याच्या स्वतःच्या मालकीची टाटा मॅजिक गाडीवरील कॅरीला दोर बांधून गळफास घेतला. योगेश देशमुख हा खासगी वाहनचालक असून, त्याने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. त्यातच शासनाने एस. टी. मध्ये महिलांना सवलत जाहीर केल्याने खासगी वाहन चालविणे जिकरीचे झाले होते. त्यामुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. या विवंचनेत असल्याची चर्चा सुरू आहे. योगेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील, बहीण असा परिवार आहे. दरम्यान, एरंडोल पोलिस ठाण्यात विकास वसंत देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील, विलास पाटील, जुबेर खाटीक, रवींद्र ताडे हे तपास करत आहेत.

Previous Post

कमावण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापरा

Next Post

चोपड्यात पकडला २० किलो गांजा

Next Post
चोपड्यात पकडला २० किलो गांजा

चोपड्यात पकडला २० किलो गांजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group