• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विमानाने प्रवास करणे महागणार !

editor desk by editor desk
November 29, 2023
in lifestyle, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
विमानाने प्रवास करणे महागणार !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक लोक विमानाने प्रवास करीत असता आता त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी असणार आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे.

भारतीय विमान क्षेत्रातील विविध कंपन्यांची मिळून एकूण ७९० विमाने आहेत. यापैकी इंजिनमधील बिघाड व अन्य तांत्रिक कारणांमुळे १६० विमाने यापूर्वीच जमिनीवर आहेत. यात आणखी भर पडल्यानंतर ५८८ च्या आसपास विमाने केवळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहेत.

स्पाइस जेट व एअर इंडियाची प्रत्येकी ३० विमाने उड्डाणापासून बाहेर आहेत. त्यात इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. चालू वर्षाअखेरीस देशांतर्गत मार्गावर १५ कोटी जण विमान प्रवास तर ७ कोटी नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करणे अपेक्षित आहे. विमानांची संख्या घटल्याने तिकिटांच्या किमती आगामी काळात वाढण्याचा अंदाज आहे.

Previous Post

प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री गुपचूप गेला अन प्रियकरासोबत घडल ते थरारक !

Next Post

नव्या नवरीने कारनाम्याने सासऱ्याच्या मंडळीचे टेन्शन वाढले !

Next Post
नव्या नवरीने कारनाम्याने सासऱ्याच्या मंडळीचे टेन्शन वाढले !

नव्या नवरीने कारनाम्याने सासऱ्याच्या मंडळीचे टेन्शन वाढले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
राजकारण

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 14, 2025
खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !
कृषी

खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !

June 14, 2025
मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group