• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेमसंबंध सुरळीत नसल्याने २० वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य !

editor desk by editor desk
November 28, 2023
in क्राईम, राज्य
0
गळफास घेत तरुणीने संपविले जीवन

मुंबई : वृत्तसंस्था

प्रेम प्रकरणातील तणावातून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेत मुंबईत नौदलात अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात अपर्णा असं या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत होत नसल्याने तरुणी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरुणीचं नुकतच अग्रिवीर योजनेंतर्गत निवड झाली होती. तरुणी ‘आयएनएस हमला’वर प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले. तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलीचे कोणाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात कोणत्या कारणावरून वाद सुरू होता. या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.

 

Tags: #criem
Previous Post

शाळकरी मुलांमध्ये राडा : कर्कटकने केले १०८ वेळा वार

Next Post

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे पालकमंत्र्यांनी दिल्या आदेश

Next Post
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे पालकमंत्र्यांनी दिल्या आदेश

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे पालकमंत्र्यांनी दिल्या आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group