• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

editor desk by editor desk
November 28, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतीनिधी 

शहरातील शिवाजीनगरातील अमनपार्कमध्ये शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरातील अमन पार्कमध्ये रईस शेख रशिद शेख हा तरुण वास्तव्यास असून त्यांच्या शेजारी राहणारे अब्दुल लतीफ शेख व ईस्माईल शेख, खलील शेख, वशीम शेख, नदीम शेख हे राहत असून त्यांनी त्यांच्या घरासमोर मोबाईचे दुकान टाकले आहे. त्याठिकाणी गर्दी होत असल्याने सन २०२१ मध्ये त्यांच्यामध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रईस शेख हा घरी जात असतांना त्यांच्या शेजारी राहणारा नदीम अहमद शेख याने त्याला बघून शिवीगाळ केली. शिवीगाळ करीत असल्याचा जाब विचारल्याने रईस शेख याला नदीमने त्याच्या हातातील चाकूरसारख्या हत्याने त्याच्यावर वार करीत गंभीर जखमी केले.

Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

अवकाळी पावसाचा हाहाकार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

Next Post
अवकाळी पावसाचा हाहाकार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

अवकाळी पावसाचा हाहाकार : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group