• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

editor desk by editor desk
November 28, 2023
in Uncategorized
0
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी 

पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश राजेंद्र जावरे (वय २५, रा. भोंडण) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील भोंडण येथे महेश राजेंद्र जावरे हा तरुण रविवारी सायंकाळी महेश हा दुचाकीवर मेहूटेहू येथे आपल्या सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महेश हा गंभीर झाला होता. नागरिकांच्या मदतीने महेशला रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकुर, यश ठाकूर यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. याठिकाणी डॉ. शिवदास चव्हाण, परिचारिका कामिनी पवार यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे असतांना मृत्यू येथे हलविले. येथे महेशवर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

दुचाकीला कट लागल्याने बसचालकाला जबर मारहाण !

Next Post

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group