• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नराधम बापानं केला पोटच्या मुलीला संपवण्याचा प्रयत्न

editor desk by editor desk
November 26, 2023
in क्राईम, राज्य
0
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !

वाशीम : वृत्तसंस्था

मुलगी आणि वडिलांचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जिव्हाळ्याचं नातं असतं. एखादा बाप आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच अश्रू बघू शकत नाही. पण लाडेगाव येथील एका बापाने पोटच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाडेगाव एक धक्कादायक घटना घडलीय.

मुलीवर चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आहे. ही घटना लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात घडलीय. बापाने मुलीला संपवण्याचा प्रयत्न का केला, त्या मागे काय कारण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा तालुक्यात असलेल्या हिवरा येथील १६ वर्षीय मुलगी लाडेगाव ऑटो पॉईंट चौकात उभी होती. ही मुलगी पिप्री मोडक येथे जाणार होती. त्यावेळी या मुलीचे वडील तेथे आले आणि त्यांनी मुलीवर चाकू हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलीच्या गळ्यावर आणि पाठीवर वार झाल्याने ती गंभीर जखमी झालीय. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हल्ला करणाऱ्या बापाला ताब्यात घेतले आहे.दरम्यान घटनेचा अधिक तपास धनज पोलीस करीत आहेत.

Tags: #criem#wasihm
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावातील तरुणाचा मृत्यू !

Next Post

तरुणीला नडला लग्नाचा हट्ट अन त्याने केले ३१ तुकडे !

Next Post
तरुणीला नडला लग्नाचा हट्ट अन त्याने केले ३१ तुकडे !

तरुणीला नडला लग्नाचा हट्ट अन त्याने केले ३१ तुकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group