Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महत्वाची बातमी : भोपाळलाकडे भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द !
    जळगाव

    महत्वाची बातमी : भोपाळलाकडे भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द !

    editor deskBy editor deskNovember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. यासाठी भुसावळ विभागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

    रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे :

    क्र. १२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – राणी कमलापती एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी रद्द. क्र. १२१५४ राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ८ डिसेंबर रोजी

    रद्द. क्र. १२७२० हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत तर क्र. १२७१९ जयपूर-

    हैदराबाद एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

    गाडी क्र. ११०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजी तर क्र. ११०८० गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल. क्र. १२१६१ लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कॅट एक्स्प्रेस

    – क्र. ०१४३१ पुणे-गोरखपूर आणि क्र. ०१४३२ गोरखपूर-पुणे विशेष गाडी डिसेंबरपर्यंत पर्यंत रद्द असेल,

    – क्र. ०१०२५ दादर-बलिया ६ ते ८ डिसेंबर दरम्यान तर क्र. ०१०२६ बालिया-दादर ही गाडी ८ ते १० डिसेंबर यादरम्यान रद्द राहिल. क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ७ डिसेंबर तर क्र. ०१०२८ गोरखपूर-दादर ही गाडी ९ डिसेंबर रोजी रद्द.

    क्र. १७०२० हैदराबाद-हिस्सार एक्स्प्रेस २ डिसेंबर तर क्र. १७०१९ हिस्सार-हैदराबाद एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी रद्द असेल, क्र. १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ७ व ८ डिसेंबर रोजी तर क्र. १५०६६ पनवेल-गो- रखपूर एक्स्प्रेस ८ व ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

    – क्र. ०१९२२ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-पुणे एक्स्प्रेस ६ आणि क्रमांक- ०१९२१ पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झांसी एक्स्प्रेस ७ डिसेंबर रोजीची रद्द असेल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

    ८ रोजी रद्द तर क्र. १२१६२ आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ९ डिसेंबर रोजी रद्द असेल.

    क्र. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस आणि क्र. १९४८४ बरौनी-

    अहमदाबाद एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर त ९ डिसेंबरपर्यंत रद्द. क्र. १९४३७ अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत त- क्र. १९४३६ आसनसोल-अहमदाबाट एक्स्प्रेस २ डिसेंबरपर्यंत रद्द.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.