• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१२ किलोमीटर पोलिसांनी केला पाठलाग : डीझेल चोरीप्रकरणी १ अटकेत

editor desk by editor desk
November 25, 2023
in क्राईम, धरणगाव
0
१२ किलोमीटर पोलिसांनी केला पाठलाग : डीझेल चोरीप्रकरणी १ अटकेत

धरणगाव : प्रतिनिधी 

शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यातील डिझेल चोरणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. तर तीन जण फरार झाले. त्यात एक कार आणि १२० लीटर डिझेल जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील आयटीआयजवळ रात्री दोन ट्रक चालक थांबले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास धुळे येथील चार जण कारने आले. त्यांनी त्या ट्रकचालकांच्या गळ्याला चाकू लावला आणि ट्रकमधून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली.त्याच वेळी गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे हे तेथे पोहोचले. त्यांनी त्या आरोपींना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरांनी चोपडा रस्त्याकडे पळ काढला. पोलिसांनी १२ किमी पाठलाग करून त्यांची कार अडवली. त्यातील तीन जण फरार झाले. पोलिसांनी प्रशांत नवनाथ देवकाते (वय २७) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तसेच कार क्रमांक एमएच १५ एक्स ४६३७ जप्त केली. त्यातून १२० लिटर डिझेलही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिवेंद्र सिंह आदिराम धाकड (रा. राणीपुरा, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली.

Previous Post

जामनेरात विचित्र अपघात : तीन ठार तर तीन जखमी !

Next Post

निलंबित बकालेला अटक करा : अन्यथा एसपी ऑफिससमोर आमरण उपोषण

Next Post
मोठी बातमी : एलसीबीचे पीआय बकाले यांची मध्यरात्री बदली

निलंबित बकालेला अटक करा : अन्यथा एसपी ऑफिससमोर आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group