• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पहाटे रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू !

editor desk by editor desk
November 24, 2023
in Uncategorized
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेरूळावर हावडा अहमदाबार एक्सप्रेसचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी – रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेशनवरील अपलाईवरून जाणाऱ्या गाडी क्रमांक १२/८३४ हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसची धडक लागल्याने सुमारे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक ४२०/१२ ते १४ च्या दरम्यान घडली आहे. ही घटना घडल्यानंतर ऑन ड्यूटीवर असलेले डीवायएसएस रोगडे यांनी रेल्वे पोलीसात माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी घाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. तपास पोहेकॉ सचिन भावसार करीत आहे.

Previous Post

मालवाहू ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

Next Post

ट्रकमागे घेताना सुरक्षारक्षका सोबत घडले ते धक्कादायक !

Next Post
ट्रकमागे घेताना सुरक्षारक्षका सोबत घडले ते धक्कादायक !

ट्रकमागे घेताना सुरक्षारक्षका सोबत घडले ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group