• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मालवाहू ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

editor desk by editor desk
November 24, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील धरणगाव- चोपडा मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना निशाणे फाट्यालगत गुरुवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील सागर छगन कोळी (२८) हा गुरुवारी सकाळी दुचाकीने (एमपी-४६/ओ३१६) धरणगावकडे जात असताना धरणगावकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या सागरचा उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला आहे.
ट्रकचालकाने ट्रक निशाणे गावाकडे वळवून मधल्या मार्गाने धरणगावकडे ट्रकसह पलायन केल्याचे निशाणे गावालगत महालक्ष्मी मंदिराजवळील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसून येते आहे. मयत सागर कोळी याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून तो अविवाहित होता. त्याचे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. पश्चात आई वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. धरणगाव पोलिसात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भा.दं. वि. कलम ३०४ (अ) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पो. नि. उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. प्रदीप पवार हे करीत आहेत.

Previous Post

जोरात हॉर्न वाजविल्याने घरमालकाने केली भाडेकरूची हत्या !

Next Post

पहाटे रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

पहाटे रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group