• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीच्या हत्येनंतर आढळला तरुणाचा मृतदेह !

editor desk by editor desk
November 23, 2023
in क्राईम, राज्य
0
तरुणीच्या हत्येनंतर आढळला तरुणाचा मृतदेह !

धुळे : वृत्तसंस्था

शहरातील एका परिसरात तरुणीची हत्या झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर त्याच रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरात पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर त्याच परिसरामध्ये आज सकाळी तरुणाचा देखील मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली देखील पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे रात्री झालेल्या तरुणीच्या हत्येप्रकरणात तरुणाचा देखील काही संबंध आहे का? या संदर्भात आता तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस सुरु आहे. पोलीस प्रशासनातर्फे डॉग पथकासह इतर तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मृतदेहाचा पंचनामा करून पोलीस प्रशासनातर्फे या दोन्ही तरुण-तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे हा तपास केला जात असून, एकाच रात्री या दोन घटना एकाच परिसरात घडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

१७ वर्षीय मुलाला विवस्त्र करीत मारहाण !

Next Post

मुख्याध्यापकाचे घाणेरडे कृत्य : १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण

Next Post
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

मुख्याध्यापकाचे घाणेरडे कृत्य : १४२ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group