• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुण दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला मात्र घडले तर दुर्देवी !

editor desk by editor desk
November 23, 2023
in क्राईम, जळगाव
0
तरुण दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला मात्र घडले तर दुर्देवी !

जळगाव : प्रतिनिधी 

कंपनीत दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढलेला असतांना वायर रोप तुटल्यामुळे शिडीवर चढलेला तरुण चेतन सायबासिंह पवार उर्फ (चेतन ज्ञानेश्वर राजपूत) (वय ३०, रा. धुळे) या खांबावरुन खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. हि घटना जळगाव शहरातील एमआयडीसीतील एस सेक्टरमध्ये घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथे राहणारा चेतन राजपूत हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. विजेचे पोल उभारण्यासह इलेक्टॉनिक्सचे काम करणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडे कामाला होता. जळगाव शहरातील एमआयडीतील एस सेक्टमधील कंपनीत दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा आला होता. दुपारच्या सुमारास विजेच्या खांबावरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी चेतन हा वायर रोप आणि शिडीच्या सहाय्याने खांबावर चढून दुरुस्ती करीत होता.

अचानक वायर रोप तुटल्याने चेतन हा उंचावर असलेल्या शिडीवरुन जमिनिवर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. कंपनीतील कर्मचाऱ्यांसह चेतन सोबत काम करणाऱ्यांनी त्याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण हे करीत आहे.

Previous Post

१७ वर्षीय मुलीने घेतली १६ व्या मजल्यावरून उडी !

Next Post

खासगी बसचा भीषण अपघात : तीन प्रवासी जागीच ठार !

Next Post
खासगी बसचा भीषण अपघात : तीन प्रवासी जागीच ठार !

खासगी बसचा भीषण अपघात : तीन प्रवासी जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group