• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१७ वर्षीय मुलीने घेतली १६ व्या मजल्यावरून उडी !

editor desk by editor desk
November 23, 2023
in क्राईम, राज्य
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

मुंबई : वृत्तसंस्था

आईने आपल्या १७ वर्षीय मुलाची आजीकडे तो अभ्यास करत नाही, सारखा बाहेर फिरतो, अशी तक्रार केली. त्याचा राग आल्याने मुलाने १६ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मीरा रोड येथे घडली. इतक्या उंचीवरून तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तो कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील जे. पी. नॉर्थ गार्डनमध्ये १६ व्या मजल्यावर मोहम्मद शादाब चौधरी हे पत्नी, १७ वर्षांचा मुलगा अयान व त्याच्यापेक्षा लहान असलेल्या दोन मुलींसह राहतात. अयान हा अभ्यास करत नाही, बाहेर फिरत असतो म्हणून त्याची आई त्याला समजावत असे. सोमवारी दुपारी आईने स्वतःच्या सासूला अर्थात अयानच्या आजीला कॉल केला होता. अयान हा अभ्यास करत नाही, नाहक बाहेर फिरत असतो, असे आजीला सांगितले. आपल्याबद्दल आजीकडे तक्रार केल्याचा राग आल्याने अयान याने रागाच्या भरात हॉलमधील ग्रिल नसलेल्या उघड्या बाल्कनीमधून खाली उडी मारली. काशीमीरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

Previous Post

पेपरच्या शेवटच्या दिवशी प्रपोज अन गुंगीचे औषध देवून अत्याचार !

Next Post

तरुण दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला मात्र घडले तर दुर्देवी !

Next Post
तरुण दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला मात्र घडले तर दुर्देवी !

तरुण दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला मात्र घडले तर दुर्देवी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group