• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीच्या खुनाने धुळे हादरले : घरी एकटी असतांना केला हल्ला !

editor desk by editor desk
November 23, 2023
in क्राईम, राज्य
0
तरुणीच्या खुनाने धुळे हादरले : घरी एकटी असतांना केला हल्ला !

धुळे : वृत्तसंस्था

शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मागे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा अज्ञात तरुणाने गळा चिरुन खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निकिता कल्याण पाटील (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटल मागे निकिता कल्याण पाटील ही तरुणी वास्तव्यास असून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच असताना तिच्यावर अज्ञात तरुणाने हल्ला चढवला. हल्ला झाल्यावर ती मोठ्याने किंचाळल्याने शेजारी राहणारे लोक तेथे आले तेव्हा तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हल्ला करणारा मात्र तेथून फरार झालेला होता. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. तोपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता. निकिता हिच्या गळ्यावर आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डीवायएसपी सचिन अहिरे यांनी दिली.

Previous Post

प्रेमाचे नाटक : दोन वर्ष तरुणीवर अत्याचार अन गर्भवती !

Next Post

पोलिसांना निनावी फोन अन दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत !

Next Post
पोलिसांना निनावी फोन अन दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत !

पोलिसांना निनावी फोन अन दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group