• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रस्त्यावर कोसळून प्रौढाचा हृदयविकाराने मृत्यू

editor desk by editor desk
November 22, 2023
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भुसावळ : प्रतिनिधी 

स्टेट बँकेच्या रावेर शाखेतून सावदा शाखेत हस्तांतरण करण्यासाठी वेंडर कडून अर्ज लिहून घेण्यासाठी आलेल्या भुसावळ येथील एका व्यक्तीचा येथील पोलीस ठाण्याजवळ हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील मनोज किसन बोयत (वय ५५) हे रावेर शाखेतून सावदा स्टेट बँकेच्या शाखेत हस्तांतरण करण्यासाठी येथील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या ईस्माईल तडवी यांच्याकडे अर्ज लिहून घेण्यासाठी दुपारी २ वाजता आले होते. याच वेळी ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोयत यांना मृत घोषित केले. याबाबत तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक सुरेश मेंढे करत आहेत.

Previous Post

दुभाजकावर कार आदळल्याने दोघांचा मृत्यू, एक जखमी

Next Post

१३ हजाराची लाच घेताना एक पंटर अटकेत !

Next Post
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

१३ हजाराची लाच घेताना एक पंटर अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group