• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पर्यटनस्थळी आलेल्या आतेबहीण-मामेबहिणीचा बुडून मृत्यू

editor desk by editor desk
November 20, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
पर्यटनस्थळी आलेल्या आतेबहीण-मामेबहिणीचा बुडून मृत्यू

यवतमाळ : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील हिवरी येथील आर्णी मार्गावर मनदेवजवळ असलेल्या जेतवन पर्यटनस्थळी शनिवारी सायंकाळी ५:३० वाजता दोन बहिणींचा परिसरातील तलावात बुडून मृत्यू झाला. यात रिया किशोर बिहाडे (१२, रा. महागाव कसबा) व काव्या धम्मपाल भगत (११, रा. मंगरूळपीर, जि. वाशिम) अशी या मुलींची नावे आहेत. रिया ही काव्याची आतेबहीण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काव्या मामा किशोर बिहाडे यांच्याकडे सुटीत आली होती. आई व मामा यांच्यासोबत ती जेतवन पर्यटनस्थळी आली. येथील ध्यान केंद्रात सर्व कुटुंबीय बसलेले असताना दोन चिमुकल्या बाहेरच्या परिसरात खेळत होत्या. अचानक त्या तलावात पडल्या. हीबाब लक्षात येताच बाहेर दोघींनाही तातडीने काढून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Previous Post

तलवार, मिरची पावडर दरोड्याच्या पूर्ण तयारीत असलेल्यांना ठोकल्या बेड्या !

Next Post

पिकांना पाणी देवून घरी येताना शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू !

Next Post
पिकांना पाणी देवून घरी येताना शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू !

पिकांना पाणी देवून घरी येताना शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group