• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तलवार, मिरची पावडर दरोड्याच्या पूर्ण तयारीत असलेल्यांना ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
November 20, 2023
in क्राईम, राज्य
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात लोखंडी चाकू, तलवार, दोरी, मिरची पावडर, स्टीलचा रॉड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून, त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. ही घटना अजनी गावाजवळील चर्चसमोरील चौकात शनिवारी रात्री १२:२४ वाजण्याच्या सुमारास घडली.

आरोपींकडून दरोड्याचे साहित्य जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बादल संजय संतापे (वय २०), रूपेश राजू लारोकार (२२), आशिष उर्फ चिपड्या मामा प्रमोद बागडे (३०), मो. जुबेर मो. आरिफ (३७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार अशफाक (३५) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

Tags: #criem
Previous Post

शेतात पत्नीला बघितले प्रियकरासोबत : पतीने जिवंत पेटवले !

Next Post

पर्यटनस्थळी आलेल्या आतेबहीण-मामेबहिणीचा बुडून मृत्यू

Next Post
पर्यटनस्थळी आलेल्या आतेबहीण-मामेबहिणीचा बुडून मृत्यू

पर्यटनस्थळी आलेल्या आतेबहीण-मामेबहिणीचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group