Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या कारच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वार जखमी !
    क्राईम

    धावत्या कारच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वार जखमी !

    editor deskBy editor deskNovember 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    तालुक्यातील कुन्हा पानाचे गावातील चौकात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १८ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजता कारवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील शिवधाम परिसरातील रहिवासी रविंद्र निनाजी वानखेडे (वय-५७) हे गुरूवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रविंद्र वानखेडे हे दुचाकी (एमएच १९ ओआर १३५४) ने मलकापूर येथून जळगाव ला येत असतांना भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे गावाजवळील चौकातून जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ०४८३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रविंद्र वानखेडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा घेतल्या नंतर शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार कारवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.