• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 4, 2021
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगांव संचलित के.जी. गुजराथी मुक बधीर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालय, मुक बधीर निवासी कार्यशाळा (I.T.T.) धरणगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव) यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांचे प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी जयदीप पाटील सर,( दिव्यांग विभाग प्रमुख पंचायत समिती धरणगाव), विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संतोष भडांगे सर यांनी केले. दिव्यांगांचे हक्क, अधिकार व कायदे याविषयी ॲड. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तुळशिराम सैंदाणे सर (वि. शिक्षक प.स.धरणगाव ) यांनी मार्गदर्शन केले दिपक पाटील सर (वि. शिक्षक प.स. धरणगाव) यांनी डॉ. हेलन केलर यांच्या जिवनावर आधारित पोवाडा सादर केला. कार्यक्रमाला अतुल पाटील सरांची व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी व आभार शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील सरांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी परिश्रम घेतले.

Previous Post

धरणगावात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पं. स. मार्फत दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप !

Next Post

पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया ; गुलाबराव देवकर

Next Post
पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया ; गुलाबराव देवकर

पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया ; गुलाबराव देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group