• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पं. स. मार्फत दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 4, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
धरणगावात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  पं. स. मार्फत दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वाटप !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील पंचायत समितीच्या वतीने ३ डिसेंबर, आंतरराष्ट्रीय (अपंग) दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगाव पं. स. चे युडीआयडी समन्वयक जयदीप पाटील यांनी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित दिव्यांगांना पुष्पगुच्छ व युडीआयडी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिकराव पाटील, संतोष भडांगे सर, दिपक पाटील सर, तुळशीराम सैंदाने सर आदी मान्यवरांनी दिव्यांगाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. यावेळी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सल्ला व मार्गदर्शन प्रमुख किशोर प्रतापराव पाटील सर यांनी मानले.

Previous Post

गावठी कट्टा, कडतुस ,तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अटक !

Next Post

मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

Next Post
मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

मुक बधिर विद्यालयात दिव्यांग दिन उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group