Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आयशर व ट्रकचा भीषण अपघात : चालक जागीच ठार !
    क्राईम

    आयशर व ट्रकचा भीषण अपघात : चालक जागीच ठार !

    editor deskBy editor deskNovember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हिगोली : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची घटना सुरु असतांना एक भीषण अपघात हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये झाला असून यामध्ये आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीच्या माळहिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली असून चालकाची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नागपूरमधून संत्री घेऊन निघालेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हिंगोलीच्या माळशिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली. यामध्ये आयशर चालक शेख अनवर शेख कटूमिया हे जागीच ठार झाले आहेत.

    या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व हिंगोली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत चालकाला रुग्णालयात क्षवविच्छेदनासाठी दाखल केले आहे अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतुक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमध्ये अपघातग्रस्त दोन्ही ट्रक व संत्र्याच्या मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.