Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरगुती वादातून बापाने मुलाला संपविले !
    क्राईम

    घरगुती वादातून बापाने मुलाला संपविले !

    editor deskBy editor deskNovember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बारामती : वृत्तसंस्था

    प्रत्येक परिवारात छोटे मोठे भांडण नेहमीच सुरु असते पण अनेकदा हेच छोटे मोठे भांडण टोकाला पोहचून काय होणार हे कुणीही सांगू शकत नाही, अशीच एक धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथे घडली आहे. बापाकडून पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    मिळालेल्या महिह्तीनुसार, अहिल्यानगर येथील लालासाहेब धोंडीबा कोकरे व मुलगा गणेश लालासाहेब कोकरे यांच्यात घरगुती वादावरून भांडण झाले. या भांडणात वडील लालासाहेब कोकरे यांनी गणेशच्या डोक्यात गज घालून हत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी माळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, खूनाची कबुली लालासाहेब कोकरे यांनी दिली असल्याचे किरण अवचर यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.