Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवरा परदेशात तर बायकोने कापले घरातील नोकराचे गुप्तांग
    क्राईम

    नवरा परदेशात तर बायकोने कापले घरातील नोकराचे गुप्तांग

    editor deskBy editor deskNovember 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक महिलावर अत्याचाराच्या प्रमाण वाढत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नोकराला एका महिलेने चांगलीच अद्दल घडवली आहे. महिलेने चाकूने या नोकराच गुप्तांग कापून टाकलं व कापलेला भाग घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे तिने काय प्रकार घडला. त्या बद्दल सांगितलं. या महिलेचा पती सौदी अरेबियात ड्रायव्हरच काम करतो. उत्तर प्रदेशच्या कौशंबाी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी घरात कोणी नाही ही संधी साधून या नोकराने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

    किचन बंद करायचय सांगून कशीबशी महिला तिथून निसटली. येताना ती सोबत चाकू घेऊन आली. लैंगिक हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकराच तिने गुप्तांगच कापून टाकलं. त्यानंतर महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली व तिने काय घडलं ते सांगितलं. पोलीस घरी आले, त्यावेळी त्यांना रक्ताने माखलेली बेडशीट मिळाली. त्यांनी वापरलेला चाकू जप्त केला. आरोपीची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांना दिलेल्या जबानीत या माणसाने वेगळी बाजू सांगितली. लहानपणापासून मी महिलेच्या घरात काम करतोय. घटनेच्या दिवशी महिलेने मला बोलावलं. मला बेशुद्धा केलं व माझ गुप्तांग कापलं, असं त्या मुलाने सांगितलं.

    मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कलम 326 आणि 308 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिला नंतर ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांना आधी या मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवलं, तिथून प्रयागराज येथे उपचारासाठी दाखल केलं.

    #criem
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्स तपास सुरू, सत्य उघड होण्याची घडी

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.