Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावठी कट्टा व काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
    क्राईम

    गावठी कट्टा व काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 4, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथे पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाने उमर्टी येथील 36 वर्षीय इसमाला गावठी कट्टा मँगजीनसह आरोपीला अटक केली.

    गावठी कट्टा, काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाला यश आले. गुरजितसिंह अकबरसिंह बर्नाला (36),रा.उमर्टी ता.वरला जि.बडवानी (मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून  त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा (₹ 30000/-)रु., एक मँगजीन (₹2000 /-) असा एकुण ₹32000/ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्यावर चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गु.र.न. 215/2021 आर्म अँक्ट 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी पो.नि.बापू रोहम, सहायक फौजदार, बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.