Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २६ वर्षीय महिला रुग्णाचा वार्ड बॉयनेच केला विनयभंग !
    क्राईम

    २६ वर्षीय महिला रुग्णाचा वार्ड बॉयनेच केला विनयभंग !

    editor deskBy editor deskNovember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात २६ वर्षीय महिलेवर नियमित उपचार सुरु होते. येथील वार्ड बॉयने त्या महिलेचा रुग्णालयात विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका खाजगी रुग्णालयात एक २६ वर्षीय महिला नियमित उपचारासाठी आली असता रुग्णालयात डॉक्टर नसताना एका वार्ड बॉयने त्या महिलेला कुठल्याही उपचाराची गरज नसताना तिला जनरल वार्डमध्ये घेवून जात दि. १४ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजे दरम्यान चुकीचे कृत्य केल्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात एका वार्ड बॉय विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ.वंदना राठोड हे करीत आहेत.

    #criem
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.