• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञातांनी केला ३० वर्षीय तरुणाचा खून !

editor desk by editor desk
November 14, 2023
in क्राईम, जळगाव, रावेर
0
अज्ञातांनी केला ३० वर्षीय तरुणाचा खून !

रावेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील शेतात ऐनपूर येथील 30 वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. निंभोरा पोलिसांना खुनाची माहिती कळताच त्यांनी धाव घेत तपासाला वेग दिला आहे. शेख अफजल शेख असलम (30, ऐनपूर, ता. रावेर) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख अफजल या तरुणाचा मृतदेह निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील एका शेतात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सापडला. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या तरुणाचा नेमका खुन कुणी व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती कळू शकली नाही. डोक्यात दगड वा धारदार शस्त्र मारल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तर शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार समोर येणार आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ व सहकार्‍यांसह जळगावहून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Previous Post

पाच लाखांची लाच घेणे पडले महागात : जळगावात एसीबीची कारवाई !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना आजचा दिवस ईच्छापूर्तीचा

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांना आजचा दिवस ईच्छापूर्तीचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group