• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वे रुळावर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार !

editor desk by editor desk
November 14, 2023
in क्राईम, राज्य
0
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

मुंबई : वृत्तसंस्था

नेहमीच अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या अरुणा शेजारील झुडपात हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

सोमवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली. पीडित महिला शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही पीडित महिला शेजारीच असलेल्या रुळावर चालून आपल्या घराकडे जात होती. एक इसम तीचा पाठलाग करत होता. पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत होती . यादरम्यान पाठलाग करणाऱ्या इसमाने तिला जबरदस्तीने खेचून रुळालगत असलेल्या झाडाझुडपात नेले तिच्यावर बलात्कार केला . याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता .

या इसमाने घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे ठार मारू अशी धमकी या नराधमाने दिली . घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला . तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले . निशांत चव्हाण असे या नराधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत हा पडघा येथे एका खाजगी कंपनीत काम करतो . याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शुल्लक कारणाने थेट गच्चीवरून ढकलले !

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर : ना. गुलाबराव पाटील

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group