• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पद्मालय रेस्ट हाऊसजवळ एकाला मारहाण !

editor desk by editor desk
November 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील पद्मालय रेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीला काहीही कारण नसताना एकाने लोखंडी आसारीने मारहाण करीत जखमी केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील नंदकिशोर उत्तम पाटील (वय ५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्य असून बिगारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दि. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता नंदकिशोर पाटील हे बिगारी काम करण्यासाठी ठेकेदारासह पद्मालय रेस्ट हाऊस येथे जमा झाले होते. दरम्यान पद्मालय रेस्ट हाऊसच्या गेट समोर बसलेले असताना पंकज नथू पवार यांच्या चहाच्या टपरीजवळ पप्पू नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे नंदकिशोर पाटील यांनी दुर्लक्ष करत तेथून निघून गेले. त्यानंतर पप्पू नावाच्या व्यक्तीने दुचाकीच्या पाठलाग करून काहीही कारण नसताना हातातील लोखंडी आसारीने मारहाण करून डोक्यावर दुखापत केली, तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान काही नागरिकांनी भांडण सोडवा सोडवा करत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नंदकिशोर उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पप्पू (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous Post

कुरकरीत शेव रेसिपी

Next Post

शुल्लक कारणाने थेट गच्चीवरून ढकलले !

Next Post
शुल्लक कारणाने थेट गच्चीवरून ढकलले !

शुल्लक कारणाने थेट गच्चीवरून ढकलले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group