• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 3, 2021
in क्राईम, जळगाव
0
जळगांवात लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तरूणावर गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: लग्नाचे आमिष दाखल जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ३ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. तीन वर्षापुर्वी मुलीचे कुटुंबिय एरंडोल येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपुवी जळगाव शहरातील एका दुकानावर काम करणारा हसन असलम  मोमीन रा. एरंडोल जि. जळगाव यांची आणि अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाली. तेव्हा त्याने मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतू हसनला घरच्यांनी परवानगी दिली नाही. पण मुलीच्या आईवडीलांनी विचारले असता आपण आईवडीलांना समजावून सांगू यासाठी दोन  वर्ष थांबावे लागेल असे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी मुलीचे सुरत येथील मुलाशी लग्न लावून दिले. त्यावेळी मुलीचे वय कमी असल्याने मुलगी आईवडीलांकडे सज्ञान होईपर्यंत राहत होती.

दरम्यान हसनने मुलीच्या पतीला आमचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्याने पीडीत मुलीशी सुरत येथील पतीने घटस्फोट दिला. हा प्रकार घडल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी हसनला घरी बोलावून लग्ना करण्याबाबत विचारले असता हसने स्पष्ट नकार दिला. या दरम्यान हसनने २४ एप्रिल २०२० रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त अल्पवयीन मुलीला शहरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याचे सांगितले असता लग्नाला नकार दिला. याला कंटाळून ३ डिसेंबर रोजी पीडीत मुलीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी हसन असलम मोमीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ अरूण सोनार करीत आहे.

Previous Post

‘स्व. सतीश मित्तल’ पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित !

Next Post

विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील  भूमापकाचा मृत्यू

Next Post
विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील  भूमापकाचा मृत्यू

विष घेतलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील  भूमापकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांच्या  टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार प्रतिउत्तर !

May 18, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

‘शांताबाई’ फेमला पाच दिवसांची पोलिस कोठडी !

May 18, 2025
आईने ‘शाळेत जा’ म्हटल्याने संतापलेल्या नववीतील मुलाने घेतला गळफास
क्राईम

घरी लक्ष ठेव म्हणत प्रौढाने संपविले आयुष्य !

May 18, 2025
मोठी बातमी : कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी !
क्राईम

मोठी बातमी : कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी !

May 18, 2025
शेतात लागली आग :  शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !
क्राईम

शेतात लागली आग :  शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !

May 18, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

आज तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो.

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group