• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिवाळीच्या दिवशीच दोन वर्षीय चिमुकल्यासोबत घडले ते धक्कादायक !

editor desk by editor desk
November 14, 2023
in अमळनेर, क्राईम
0
दिवाळीच्या दिवशीच दोन वर्षीय चिमुकल्यासोबत घडले ते धक्कादायक !

अमळनेर : प्रतिनिधी 

राज्यभर दिवाळी सण मोठय उत्साहात साजरा होत असतांना अमळनेर तालुक्यातील एक गावात मात्र याच दिवशी एक दुर्देवी घटना घडली आहे. शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पडली आहे. अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. यात भूषण दिलीप सोनवणे (वय-२) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेली होती. या टाकीजवळ खेळतांना भषण दिलीप सोनवणे (वय २ वर्ष) हा चिमुकला टाकीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्या आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मृतवस्थेत दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

Next Post

कामानिमित्त घराबाहेर पडला अन रात्री आढळला तरुणाचा मृतदेह !

Next Post
जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

कामानिमित्त घराबाहेर पडला अन रात्री आढळला तरुणाचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group