• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

editor desk by editor desk
November 14, 2023
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
दुर्देवी मृत्यू : खेळता खेळता ९ वर्षीय बालकाच्या छातीत घुसली आसारी !

जळगाव : प्रतिनिधी 

एरंडोल शहरातील रहिवासी असलेल्या ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत हि घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील रहिवासी विशाल रविंद्र गायकवाड (वय ९) असे मयत बालकाचे नाव असून तो आई, वडील, लहान भाऊ- बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी त्याच्या छातीत घुसली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

Previous Post

हृदयद्रावक : पर्यटनासाठी गेले पण अमळनेरातील दोन परिवारासोबत घडलं ते धक्कादायक !

Next Post

दिवाळीच्या दिवशीच दोन वर्षीय चिमुकल्यासोबत घडले ते धक्कादायक !

Next Post
दिवाळीच्या दिवशीच दोन वर्षीय चिमुकल्यासोबत घडले ते धक्कादायक !

दिवाळीच्या दिवशीच दोन वर्षीय चिमुकल्यासोबत घडले ते धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group