• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात माजी प्रभारी नगराध्यक्षा महाजनांनी केली प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड !

editor desk by editor desk
November 13, 2023
in धरणगाव, राज्य, सामाजिक
0
धरणगावात माजी प्रभारी नगराध्यक्षा महाजनांनी केली प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड !

धरणगाव : प्रतिनिधी 

देशभर दिवाळी सण साजरा होत आहे तर धरणगाव शहरात देखील दिवाळीची मोठी धामधूम असतांना शहराच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांच्या माध्यमातून प्रभाग १ मधील परिसरातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी मिठाई वाटप करण्यात आली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांच्या वतीने मातंग समाज बांधवाना मिठाई वाटप करतांना विजय भाऊ महाजन मित्र परिवार उपस्थित, होंते संतोष महाजन युवा सेना प्रमुख विशाल महाजन तालुका प्रमुख विध्यार्थी सेना, रामकृष्ण महाजन उप शहर प्रमुख, अविनाश महाजन उप शहर प्रमुख युवा सेना त्याच प्रमाणे प्रविण महाजन, गुलाब महाजन, गोलू महाजन, आणा महाजन, जीवन महाजन, लाला महाजन, कैलास महाजन,देवकीनंदन महाजन,प्रकाश महाजन, शांताराम महाजन, अमोल महाजन, दादू महाजन, जीवन महाजन,चंद्रकांत महाजन,गुलाब भाऊ महाजन,बापू महाजन व विजय भाऊ महाजन मित्र परिवार व तसेच मातंग समाजातील सर्व महिला भागिनी उपस्थित होते

Previous Post

मन सुन्न करणारी घटना : दिवाळीच्या दिवशी पतीने घेतला पत्नीचा जीव !

Next Post

काजुकतली रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post
काजुकतली रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

काजुकतली रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group