• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मन सुन्न करणारी घटना : दिवाळीच्या दिवशी पतीने घेतला पत्नीचा जीव !

editor desk by editor desk
November 13, 2023
in क्राईम, राज्य
0
मन सुन्न करणारी घटना : दिवाळीच्या दिवशी पतीने घेतला पत्नीचा जीव !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव या गावात दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष दिनकर थोरात (वय 36 वर्ष), दिनकर माणिकराव थोरात (वय 60 वर्ष), रंजना दिनकर थोरात (वय 50 वर्ष) असे आरोपींचे नावं आहे. भारती ही झोपेतून उठत नसुन ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांना आला होता. तसेच, तिला वैजापुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वरला मिळाली होती. त्यामुळे आपल्या चुलतभावासह ज्ञानेश्वर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात पोहचला. तसेच, अपघात विभागात जावुन बहीणीला पहिले असता तिचा मृत्यू झाला होता. तर, भारतीच्या गळ्यावर गळा दाबल्याचे व्रण दिसत होते. सोबतच गळ्यावर ओरबाडल्याचे खुणा दिसत होत्या. त्या ठिकाणी लाल झाल्याचे दिसत असल्याने तिचा गळा दाबण्यात आल्याचा संशय येत होता. याबाबत, भारतीच्या पती व सासु सासरे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ज्ञानेश्वर भगवान कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मन सुन्न करणारी घटना; टाकीत बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

Next Post

धरणगावात माजी प्रभारी नगराध्यक्षा महाजनांनी केली प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड !

Next Post
धरणगावात माजी प्रभारी नगराध्यक्षा महाजनांनी केली प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड !

धरणगावात माजी प्रभारी नगराध्यक्षा महाजनांनी केली प्रभागातील नागरिकांची दिवाळी गोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group