• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तू आमच्या नादी लागू नको ; एकाला जबर मारहाण !

editor desk by editor desk
November 13, 2023
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील फातेमा नगरातील रहिवासी सलीम राजू पटेल (३६) यांना तुझ्या दुकानामुळे आमचा फर्निचर व्यवसाय चालत नाहीये, असे म्हणत दोन जणांनी मारहाण केली. तू आमच्या नादी लागू नको, नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीदेखील दिली. ही घटना १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम पटेल यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. हाच व्यवसाय असलेल्या शिरसोली रस्त्यावरील दोन जणांनी पटेल यांच्या दुकानाजवळ जाऊन तुझ्यामुळे आमचा व्यवसाय चालत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी एकाने लाकडी दांडक्याने कपाळावर व डोळ्यावर, तर दुसऱ्याने मानेवर, हातावर मारून दुखापत केली. याप्रकरणी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.

Previous Post

रेल्वे ट्रॅकवर हेडफोन घालून बसले अन…..

Next Post

जाब विचारल्याने दोघावर केला चौघांनी हल्ला

Next Post
महावितरणाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ आणि धक्काबुक्की

जाब विचारल्याने दोघावर केला चौघांनी हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group