• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविले !

editor desk by editor desk
November 11, 2023
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील शिरसोली गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एमआयडीसीतील महावीर कंपनीजवळून अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरातील महावीर कंपनीजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता पिडीत मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Previous Post

पोलिसांनी रचला सापळा अन गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह दोघांना केली अटक !

Next Post

चारचाकीच्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

चारचाकीच्या अपघातात तीन दुचाकीस्वार ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group