• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मेट्रोत तरुणाचा धिंगाणा : थेट केली वृद्धाला मारहाण !

editor desk by editor desk
November 10, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
मेट्रोत तरुणाचा धिंगाणा : थेट केली वृद्धाला मारहाण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसापासून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रोत पुरुषांच्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसते की, एक तरुण आणि एका वयोवृद्ध प्रवाशांमध्ये वाद होत आहे. यामध्ये नुसता वाद होत नसून चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी होत आहे. सुरुवातीस क्षुल्लक वाटणारा हा वाद काही क्षणात हाणामारीत रुपांतरित होईल असे कुणालाही वाटले नव्हते.

 

Kalesh b/w Two man Inside delhi metro over push and shove in crowd pic.twitter.com/6xiNxScVKu

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 9, 2023

वयस्कर व्यक्तीने तरुणाला लाथेने मारलं, ज्यामुळे तरुण खाली पडतो.तरुण खाली पडतो तेव्हा मेट्रोत बाजूला असलेला एक व्यक्ती वृ्द्ध व्यक्तीचे केस खेचतो. मात्र वाद वाढत आहे हे लक्षात येताच मेट्रोतील काही सह प्रवाशी पुढाकार घेतात आणि ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करतात. वृद्ध व्यक्ती तरुणाला शिवीगाळ करतानाही दिसत आहे.

Tags: #criem
Previous Post

निवडणूक लढविण्यास सज्ज रहा : अजित पवार गटाचे संजय पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन !

Next Post

पौष्टिक कोबी पराठा रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post
पौष्टिक कोबी पराठा रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

पौष्टिक कोबी पराठा रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group