• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भडगावात च्युईंगम’ने घेतला  विद्यार्थ्याचा जीव !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 3, 2021
in क्राईम, भडगांव
0
भडगावात च्युईंगम’ने घेतला  विद्यार्थ्याचा जीव !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव येथे शिक्षण घेत असलेला 9 वितील विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्या नंतर घरी जात असताना च्युईगम खात असताना च्युईगम त्याच्या श्वासनलिकेत चिपकल्याने त्याच्या मृत्यू झाला.

भडगाव तालुक्यातील पाढरद येथील 15 वर्षीय
उमेश गणेश पाटील हा  विद्यार्थी भडगाव येथील
लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीत
शिकत होता. गुरुवारी दुपारी  शाळा 3.30वाजेला  सुटल्यानंतर त्याने च्युईंगम घेतली. गावी
जाण्यासाठी रिक्षात बसला. ही च्युईंगम त्याच्या श्वासनलिकेत अडकली. त्यामुळे त्याला अस्वस्थ
वाटू लागले.त्याला भडगाव येथे खाजगी
दवाखान्यात आणण्यात आले.  डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याला पाचोरा
येथे नेत असतानाच वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली.

गुरुवारी त्याचा गणिताचा पेपर होता. त्याने परीक्षा दिली. दुपारी च्युइंगम चघळत असतानाच हा प्रकार घडल्याचे शाळेच्या सूत्रांनी  सांगितले. उमेश याचे वडील गणेश पाटील हे शेतकरी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

Next Post
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group