• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

लोणे येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; दोन जण जखमी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 3, 2021
in धरणगाव
0
लोणे येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; दोन जण जखमी

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील। तालुक्यातील लोणे गावाजवळ भरधाव आयशरची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ट्रक चालकाला नागरीकांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील लोणी फाटा गावाजवळून दुचाकी (एमएच १९ डीपी ८६०२) ने ट्रीपल सीट जात असतांना समोरून येणाऱ्या आयशर (एमएच १९ झेड ३२४३) ने जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीन धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर मयताचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान मयताचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात घडल्यानंतर नागरीकांनी पळून जात असलेल्या आयशर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला आणि धरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

Next Post

तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post
तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

तोंडी तिहेरी तलाक प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group