Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केंद्र सरकारची मोठी घोषणा : घरगुती सिलिंडरचे दर होणार कमी !
    राष्ट्रीय

    केंद्र सरकारची मोठी घोषणा : घरगुती सिलिंडरचे दर होणार कमी !

    editor deskBy editor deskNovember 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    गेल्या काही वर्षापासून व्यावसायिक व घरगुती सिलिंडरच्या भावात मोठी वाढ होत असतांना आता केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करणार आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने LPG ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मिंटमध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सरकार गॅस सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने पंतप्रधान उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या रकमेत वाढ झाल्याने करोडो गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

    उज्जवल योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक संख्या वाढवण्यावरही सरकार भर देत आहे. वाढत्या महागाईला आळा बसवण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर ५.०२ टक्क्यांवर घसरला आहे. सरकारने आरबीआयला महागाई दर ४ ते ६ टक्क्यां दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे. यापूर्वी जुलैमध्ये महागाईचा दर १५ महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026

    गॅस टंचाई गंभीर: घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.