• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पहाटे गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला कंपनी कामगाराचा मृतदेह !

editor desk by editor desk
November 7, 2023
in क्राईम, राज्य
0
पहाटे गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला कंपनी कामगाराचा मृतदेह !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना यात पुणे शहर सध्या अशा घटनामध्ये अव्वल ठरत आहे. नुकतेच एका कंपनीत आज पहाटेच्या सुमारास गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना पुणे-पानशेत रस्त्यावरील वरदाडे येथे घडली असून यात प्रवीण बाबासाहेब झुमकुडे (वय 35 मुळ रा. नांद्रे ता. मिरज जि. सांगली) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून हत्येची शक्यता लक्षात घेऊन हवेली पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

आज पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास वरदाडे येथील नामांकित कंपनीच्या कर्मचारी वसाहतीत राहण्यास असलेला प्रवीण झुमकुडे हा गळा चिरुन गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना आढळून आला. संबंधित कर्मचाऱ्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, ‘डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गळ्यावर खोल जखम आढळली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. घटना कशी घडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु शवविच्छेदन अहवाल व तपासातून सर्व स्पष्ट होईल’, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

 

Tags: #criem#pune
Previous Post

पाच महिन्यापूर्वी झाला विवाह अन पुण्यात आढळले पती-पत्नीचा मृतदेह !

Next Post

पौष्टीक व्हेजिटेबल सूप रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Next Post
पौष्टीक व्हेजिटेबल सूप रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

पौष्टीक व्हेजिटेबल सूप रेसिपी; घरी नक्की ट्राय करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group