• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विळ्याने मारहाण करीत विवाहितेचा विनयभंग !

जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
November 6, 2023
in क्राईम, जामनेर
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावात  महिलेच्या शेतात जावून विळ्याने मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना एक संशयित आरोपी या ठिकाणी येत त्याने महिलेला शेताच्या बांधावर नेवून विनयभंग करीत तिला हातातील लोखंडी विड्याने डोक्यावर व हातावर मारून दुखापत करीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील तोडून नुकसान केले याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात एका विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत आहेत.

Tags: #criem
Previous Post

तंबाखूमुळे ४० वर्षीय प्रौधाचा गेला जीव !

Next Post

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा

Next Post
आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांची करियरमध्ये प्रगती होईल

आजचे राशिभविष्य! या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group